AI and UPI । आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे UPI व्यव… | 質問の答えを募集中です! AI and UPI । आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे UPI व्यव… | 質問の答えを募集中です!

AI and UPI । आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे UPI व्यव…

未分類
AI and UPI । आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे UPI व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित होणार?
लवकरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे यूपीआय व्यवहार सोपे आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक करत आहे. तसंच निअर फिल्ड कम्युनिकेशन म्हणजेच एनएफसीच्या माध्यमातून यूपीआय लाईटचं पेमेंट सुरू करण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे. यूपीआयच्या स्मॉल व्हॅल्यू ट्रान्सॅक्शनची मर्यादा 200 ते 500 रूपयांवरून 2000 रूपयांपर्यंत वाढवण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे. चॅट पेमेंट अर्थात व्हॉट्सअॅपवरून करता येणारं पेमेंट तसंच ऑफलाईन पेमेंटच्या मर्यादा शिथील केल्या जाणार आहेत.

RBI is trying to make UPI transactions easier and safer soon through artificial intelligence. Also, RBI is trying to start UPI Lite payment through Near Field Communication i.e. NFC.

Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtu.be/jU6w3YHoWAs
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.zee24taas.news&hl=en&gl=US

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-taas-marathi-news/id1568441879

Social Media Links :
– Like Page – www.facebook.com/zee24taas
– Subscribe Us – www.youtube.com/zee24taas
– Follow Us – www.twitter.com/zee24taasnews
– Follow Us – www.instagram.com/zee24taas
————————————————————————————————————————————
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE



 ⬇人気の記事!⬇

タイトルとURLをコピーしました