AI generated images कशा तयार करायच्या? Modi, Pawar… | 質問の答えを募集中です! AI generated images कशा तयार करायच्या? Modi, Pawar… | 質問の答えを募集中です!

AI generated images कशा तयार करायच्या? Modi, Pawar…

ES
AI generated images कशा तयार करायच्या? Modi, Pawar यांच्या AI Images बनवणारं Midjourney AI आहे काय ?
#BolBhidu #AiArtGeneration #midjourneyai

सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस, विलासराव देशमुख आणि महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचे AI द्वारे तयार करण्यात आलेले फोटोज व्हायरल होत आहेत. ज्यात हे नेते आर्मीच्या, कार्टूनच्या तर वारकऱ्यांच्या लूकमध्येही दिसत आहेत.

पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला असे फोटोज कसे तयार करता येतात ? आपण आपले, नेत्यांचे किंवा सेलिब्रेटींचे फोटो कसे तयार करु शकतो ? थोडक्यात मिडजर्नी आणि इतर AI चा वापर करुन फोटोज कसे बनवायचे ? हे फुकट असतं की नाही ? सगळं सविस्तरपणे समजून घेऊयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/



 ⬇人気の記事!⬇

タイトルとURLをコピーしました